नागपुर - आम आदमी पार्टीचे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रांत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन - VSK News

Breaking

||*** स्वागत है आप का VSK News पोर्टल में || VSK News पोर्टल तक अपनी बात Email: Newsvsk@gmail.com / WhatsApp @ +91-7296065336 के जरिये पहुचाए *** ||

Post Top Ad

Monday, January 18, 2021

नागपुर - आम आदमी पार्टीचे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रांत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 आम आदमी पार्टीचे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रांत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

आज दिनांक १७ जानेवारीला "आपचा" विस्तार अंतर्गत सकाळी १०.०० वाजता पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्रांत सी-४९,लिंक रोड, STP पार्क च्या समोर, सदर, नागपूर येथे अमित मोने यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. हा कार्यक्रम संघटन मंत्री विधर्भ (जनसंपर्क) आकाश सपेलकर यांच्या नेतृत्वात पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्रात संम्पन्न झाला. या उदघाटन प्रसंगी नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री व आप राष्ट्रीय संयोजक मा. अरविंदजी केजरीवाल ह्यांचावर पूर्णतः विश्वास दर्शवत नवीन कार्यकर्त्यंनी पक्षप्रवेश केला. तसेच खालील कार्यकर्त्यांनी पार्टी पदधिकरी यांच्या उपस्थितीत रमाकांत बावनकर, हरीश भाई, मनप्रित मंगट, राजेश तलवार, अशरफ अन्सारी, प्रभाकर जांभुलकर, मोहम्मद जावेद, इसरफिक भाई, एडगर एम, इमरान कुरेशी, बबलू अण्णा, शरद वर्मा,महेंद्र मेश्राम, विवेक यादव, निखिल जोशी, संजय भैय्या, क्लार्क अण्णा, राकेश भैय्या,कामरान परवेज, शमीना परवेज,शंकर बरने, बबला मोहलीका, जावेद भाई, अशजाक भाई, बबलू पीटर व रामजू भाई पक्षात प्रवेश घेतला.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

,,,,,,